सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक एकक आकारमानाच्या पदार्थाचे वस्तुमान.
उदाहरणे : वायुपेक्षा द्रवाची घनता अधिक असते
एक इकाई आकार का परिमाण।
The amount per unit size.
अर्थ : घट्टपणा वा भरीवपणा वा घन होण्याची अवस्था वा भाव.
उदाहरणे : घन पदार्थाची घनता द्रव पदार्थापेक्षा अधिक असते.
सघन होने की अवस्था या भाव।
The spatial property of being crowded together.
स्थापित करा